कधी घराच्या कोपरयात जाऊन बसायचा सकाळी काय झाले बरे, रात्रीत विसरायचा कधी घराच्या कोपरयात जाऊन बसायचा सकाळी काय झाले बरे, रात्रीत विसरायचा
चारोळी चारोळी
कुणाची आठवण काढण किती सोपं असतं, पण कुणाला भेटायला जाणं किती अवघड असतं. कुणाची आठवण काढण किती सोपं असतं, पण कुणाला भेटायला जाणं किती अवघड असतं.
मायबोली जिवाहुन प्यारी मायबोली जिवाहुन प्यारी
आता गर्दीत सुध्दा एकटाच असतो, एकलकोंडा. आता गर्दीत सुध्दा एकटाच असतो, एकलकोंडा.